दिनांक २१ जुलै २०२४ रोजी, यज्ञभूमी गंगाखेड येथे यावर्षीचा गुरु पूजन उत्सव संपन्न होणार आहे.
सकाळी ७ वाजता महाराजांच्या समाधीस अभिषेक करून कार्यक्रमाची सुरुवात होईल,
नंतर पालखी सोहळा होणार आहे. त्या नंतर गुरुपूजन होईल.
सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती
यज्ञ नारायण भगवान की जय